STORYMIRROR

Neha Khedkar

Romance

4  

Neha Khedkar

Romance

सूर प्रेमाचे...!

सूर प्रेमाचे...!

1 min
526

जुळले स्वर 

सात सुरांचे

साद घेत

सूर प्रेमाचे


नवीन गुलाबी

प्रीत फुलली

समीप येता

मने बहरली


नवा रवी

नव्या निशीने

दोन जीवांचे

फिटे पारणे


शुभ्र फुलांचे

घेवून गंध 

सूर प्रेमाचे

बहरी रंग


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance