स्त्री जन्म म्हणूनी...( चारोळी
स्त्री जन्म म्हणूनी...( चारोळी
कुठल्याही क्षेत्रात स्त्रिया नाही मागे
उत्तुंग भरारी त्यांची खास !
स्त्री जन्म घेतला म्हणूनी
होऊ नये त्यांनी उदास...
कुठल्याही क्षेत्रात स्त्रिया नाही मागे
उत्तुंग भरारी त्यांची खास !
स्त्री जन्म घेतला म्हणूनी
होऊ नये त्यांनी उदास...