Sanjay Ronghe
Drama Crime Fantasy
विनाशाचे एकच तंत्र
चाले सगळे षडयंत्र ।
खेळ बिघडवतो कोणी
कानात फुंकतो मंत्र ।
बघे बघतात सारे
सोडते प्राण ते यंत्र ।
अशी असतात नात...
काठ
आस
मज ते काय हवे
आसवांनी भिजले...
थंडी थंडी नाव...
जगू दे रे बाब...
चिडीचूप
धुके
नाही म्हणू मी...
ह्रदयस्पर्शी कविता ह्रदयस्पर्शी कविता
निःशब्द करणारी काव्य रचना निःशब्द करणारी काव्य रचना
फक्त तो एक पडदा जो त्या चेहऱ्यामध्ये आणि मुखवट्यामध्ये उभारला. फक्त तो एक पडदा जो त्या चेहऱ्यामध्ये आणि मुखवट्यामध्ये उभारला.
म्हणूनच काय की लेकीच्या हसूत दिसतो देव आपल्याला! म्हणूनच काय की लेकीच्या हसूत दिसतो देव आपल्याला!
वाजतील येथे टाळ्या तेव्हा तू असा हसेल... वाजतील येथे टाळ्या तेव्हा तू असा हसेल...
काय होईल पुढच्या क्षणात... काय होईल पुढच्या क्षणात...
ऐका पक्षांतराचे सार |ध्यान देवोनी || ऐका पक्षांतराचे सार |ध्यान देवोनी ||
सांजेचा जादूगार हा उधळीतो विविध रंग जाताना सुखविण्या घालतो मनावर फुंकर होउनी दंग सांजेचा जादूगार हा उधळीतो विविध रंग जाताना सुखविण्या घालतो मनावर फुंकर होउनी ...
माऊलीला साकडे घालण्या भक्तांचा महापूर आला मुखी नाम माऊलीचे उधाण या भक्तीला माऊलीला साकडे घालण्या भक्तांचा महापूर आला मुखी नाम माऊलीचे उधाण या भक्तीला
तुझ्या आपल्या माणसांविना, जगशील कसा मनुजा तू खोट्या, परक्या लोकांसोबत, हसशील कसा मनुजा तू तुझ्या आपल्या माणसांविना, जगशील कसा मनुजा तू खोट्या, परक्या लोकांसोबत, हसशील कस...
भोवतालची वर्दळ भारी आणि अंतर्मनीचा त्रागा हो पडत्याला दे हात सावरण्या, माणसा जिवंतपणीच जागा हो भोवतालची वर्दळ भारी आणि अंतर्मनीचा त्रागा हो पडत्याला दे हात सावरण्या, माणसा जि...
सणावाराच्या शुभेच्छा सर्वांना प्रसन्न चित्ताने देता तो भास्कर आला धावून बरसात सुखांची करण्या आपणह... सणावाराच्या शुभेच्छा सर्वांना प्रसन्न चित्ताने देता तो भास्कर आला धावून बरसात...
वैभव सारे समीप असता उगाच भटकत फिरु नको कशास करशी हाव माणसा रडत उगा तू बसू नको ।। वैभव सारे समीप असता उगाच भटकत फिरु नको कशास करशी हाव माणसा रडत उगा तू बसू नको ।...
ती आस मनीची तृप्ततेकडे झेपावली जाताना फक्त फक्त मज दिसली सावली ती आस मनीची तृप्ततेकडे झेपावली जाताना फक्त फक्त मज दिसली सावली
आज माझ्या खिडकीवर, एक चिमणी चिव चिव करत होती तिच्या त्या मधुर आवाजात, ती जणू मला काहीतरी सांगत हो... आज माझ्या खिडकीवर, एक चिमणी चिव चिव करत होती तिच्या त्या मधुर आवाजात, ती जणू ...
होता रस्त्याच्या कडेला पडलेला तो बेडूक निवांत नव्हती त्याला कसली चिंता नव्हती कसली भ्रांत होता रस्त्याच्या कडेला पडलेला तो बेडूक निवांत नव्हती त्याला कसली चिंता नव्हती ...
जीव भांड्यात पडला टाकी पाण्याने भरल्यावर आणि आनंद झाला मला सगळ्यांचे आनंदी चेहरे पाहिल्यावर....! जीव भांड्यात पडला टाकी पाण्याने भरल्यावर आणि आनंद झाला मला सगळ्यांचे आनंदी चे...
दैव कृपा ही सारी बुद्धी प्रगल्भ दिली मानवाला का नाही भजावे सांगा सुप्रभात काळी त्या देवाला...! दैव कृपा ही सारी बुद्धी प्रगल्भ दिली मानवाला का नाही भजावे सांगा सुप्रभात ...
स्वप्न पाहिले मी आई या जगात यायचे तुझ्याकडून माझे सारे लाड पुरवून घ्यायचे स्वप्न पाहिले मी आई या जगात यायचे तुझ्याकडून माझे सारे लाड पुरवून घ्यायचे
अशी आमुची शाळा म्हणजे आनंदाचा मेळा शिस्त असायची खूप कोरा नसायचा फळा अशी आमुची शाळा म्हणजे आनंदाचा मेळा शिस्त असायची खूप कोरा नसायचा फळा