STORYMIRROR

Gayatri Tadge

Inspirational

3  

Gayatri Tadge

Inspirational

स्री

स्री

1 min
230

कधी नसते ती वस्तू,

व आयटमही नसते

ती तर देवाने दिलेल्या,

स्री शक्तीचा अवतार असते...


नका करु तिच्या जीवनावर हक्क

नका लादू इतकी तिच्यावर बंधन,

तीही चांगली मानव असते,

तिचंही असू द्या निर्भय जीवन...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational