Gayatri Tadge
Others
राग आला की कळत नाही
चिडचिड होते माझी फार.
जरी असली दुसऱ्यांची चुक,
तरी माझ्याच मनावर होतो वार.
मग आठवते व्यक्ती सज्जन
गुण सत्व , रज तम त्रिगुण.
मग करते शांत मज मनाला,
मग वाटे स्वाभिमान मजपाशी सद्गुण
गुढीपाडवा
स्री
मुलगा मुलगी स...
राग
रंग पंचमी