मुलगा मुलगी समभाव
मुलगा मुलगी समभाव
1 min
372
का करता तुम्ही
मुला मुलीचा भेदभाव?
पाळा ना इथले नियम,
मुलगा मुलगी समभाव।।ध्रु।।
मुलगी तर असते ना;
अवतार स्री शक्तीचा!
का सजुन हातात बांगड्या
शक्तीला आवर घालायचा?
स्वताला म्हणतात सुशिक्षीत,
का देतात वेगळीवागणुक?
देऊन तीला अन्याय तुम्ही,
घेवु नक फायदा.
माझ्या आंबेडकरांनी दिला,
उत्कृष्ट संविधान कायदा.
स्री पुरुष समानतेचा,
केला त्यांनी वायदा.
बनुन जबाबदार नागरिक,
तुम्ही करा स्री रक्षण.
तुमच्या जागरूकतेने;
होनार नाही भक्षण.
बनशाल समाज सुधारक
टाळुन तो भेदभाव
मिळेल समाजाला सुधरायची,
तुमच्याकडुन चांगली वाव.
