STORYMIRROR

Gayatri Tadge

Others

3  

Gayatri Tadge

Others

स्री

स्री

1 min
20

पुरुषाने जरी सजवलं जग हे सार..

स्री शिवाय, निर्मितीच पान असत कोर..

स्री विना अपुरी प्रेमाची परिभाषा

स्री विना अर्थहीन जगाच्या दाही दिशा..

स्री आहे जगाला शृंगाराच देन,

स्री म्हणजे अव्यक्त मातृत्वाच लेण..

स्री, बहीण होऊन होते भावाला आधार

स्री, पत्नी होऊन घेते संसाराचा भार..

स्री,आई होऊन बनते विश्वनिर्मितीचा सार..

स्री शक्तीचा महिमा किती गावा..

देवालाही जन्मासाठी असतो मातृ उदर हवा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन