सोळाश्रुंगाराने
सोळाश्रुंगाराने
भर वसंतऋतूत सुंदर
किती नटली वसुंधरा !
जणू सोळाश्रुंगाराने
देह सजविलाय सारा...
भर वसंतऋतूत सुंदर
किती नटली वसुंधरा !
जणू सोळाश्रुंगाराने
देह सजविलाय सारा...