Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shobha Wagle

Classics

3  

Shobha Wagle

Classics

सण दसरा

सण दसरा

1 min
317


सण हा दसरा । आज आनंदाचा ।

शुभ मुहुर्ताचा । शुभकार्या ।।१ ।।


करीतो पुजन । सकल शस्त्राचे

तसे पुस्तकांचे । दसऱ्याला ।।२ ।।


नवीन खरेदी । शुभ दसऱ्याला ।

घर संसाराला । प्रथा असे ।।३ ।।


रामाने मारले । रावणाला ठार ।

हनुमान स्वार । लंकेवर ।। ४ ।।


सुर्वण खरेदी । मंगल मानती ।

शुभ समजती । दसऱ्यास ।। ५ ।।


साडेतीन असे । मुहुर्त दसरा ।

रीत परंपरा । खरेदीला ।। ६ ।।


आपट्याचे पान । सोने ते म्हणुनी

वडिलां वंदुनी । देणे असे ।। ७ ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics