STORYMIRROR

Divya pawara

Fantasy Others

4.0  

Divya pawara

Fantasy Others

समज ना

समज ना

1 min
37


मीच का रे समजू

थोडं तूही समज ना़...

दाटलेल्या या धुक्यामागचं

चित्र कधी समज ना...

खुलून दिसणार्या त्या हास्यामागचं 

दुःख कधी समज ना..

तिला कधीच न जुळवता येणार्या शब्दांमागच्या 

तिच्या भावना कधी समज ना...

आयुष्य सुखी ठेवण्यासाठी धडपडणार्या

त्याजीवाला कधी समज ना...

तुझ्या कवितेत गुंतलेल्या 

या वेड्या मनाला कधी समज ना..

मित्र-मैत्रिणींच्या त्या गर्दीमधून

तिने तुझ्याचसाठी केलेल्या या कवितेला कधी समज ना...


Rate this content
Log in

More marathi poem from Divya pawara

Similar marathi poem from Fantasy