STORYMIRROR

Vikas Palwe

Inspirational Others

2  

Vikas Palwe

Inspirational Others

सल...

सल...

1 min
253

असू द्यावी एखादी सल...

मनाच्या अंतिम कोपऱ्यात.....

कधीकधी नवी उभारी मिळते,

जुन्याच जखमांपासून.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational