Anil Dabhade
Inspirational
सहयोगातून सत्कर्म
पार पाडू !
एक एक झाड लावून
निसर्गाचे पांग फेडू...
काजवा...
बागेतील...( च...
किनारा....( च...
वळणावरच्या...
निसर्ग...
चित्र माझे...
पहिल्या पावसा...
एकांत...
वार..पार..
स्मरण...
आनंदी जीवन... आनंदी जीवन...
जीवन मार्गी खडतर याही येशील छायेतील नदी काठी जरा विसावा घे,घे विसावा जरा, जीवन मार्गी खडतर याही येशील छायेतील नदी काठी जरा विसावा घे,घे विसावा जरा,
शब्द अन् भावनेचे नाते परस्परांशी अतुट यांचे बंधन मनापासून मनाशी. शब्द अन् भावनेचे नाते परस्परांशी अतुट यांचे बंधन मनापासून मनाशी.
गुरू कोणास करावे काही कळले नाही स्वतःचा गुरू स्वतः झाल्याने काही अडले नाही ! गुरू कोणास करावे काही कळले नाही स्वतःचा गुरू स्वतः झाल्याने काही अडले नाही !
दिसले कधी ना हे पर्व हरवले ते सर्व मानवा कारे तुला गर्व तुझं तर आहे हे सर्व दिसले कधी ना हे पर्व हरवले ते सर्व मानवा कारे तुला गर्व तुझं तर आहे हे सर्व
पर्यावरण रक्षणाचा ध्यास पर्यावरण रक्षणाचा ध्यास
मला मोकळा,श्वास हवा... मला मोकळा,श्वास हवा...
स्त्री व रूढी परंपरांची चौकट... स्त्री व रूढी परंपरांची चौकट...
जीवा लागे ध्यास । पांडुरंग आस चाले पदन्यास । पंढरीसी जीवा लागे ध्यास । पांडुरंग आस चाले पदन्यास । पंढरीसी
पदोन्नती म्हणजे लावलेल्या झाडाला आलेले उत्तम फळ पदोन्नती म्हणजे लावलेल्या झाडाला आलेले उत्तम फळ
वृक्ष आपला मित्र लावू चला वृक्ष एकच ठेवू लक्ष लावू चला शत कोटी वृक्ष वृक्ष आपला मित्र लावू चला वृक्ष एकच ठेवू लक्ष लावू चला शत कोटी वृक्ष
शिरोमणी काव्य रचनेचा प्रयत्न, शेतकरी व त्याचे जीवन शिरोमणी काव्य रचनेचा प्रयत्न, शेतकरी व त्याचे जीवन
प्रियेची मैत्री प्रियेची मैत्री
अापला परका कळत नाही अापला परका कळत नाही
माझ्या धन्याचे सपान चल राजा पूरी करू, नांगरून शेत सार चल नांगर चालवू ... माझ्या धन्याचे सपान चल राजा पूरी करू, नांगरून शेत सार चल नांगर चालवू ...
किती पेराल हे अफवांचे पीक राईनपाड्याला घालू नका भीक किती पेराल हे अफवांचे पीक राईनपाड्याला घालू नका भीक
आला मृगाचा पाऊस बळीराजा खुष झाला आळसाला झटकून कसा लागला कामाला आला मृगाचा पाऊस बळीराजा खुष झाला आळसाला झटकून कसा लागला कामाला
जिद्द धरी रे जिद्दीसाठी जिद्दी पोटी फळे रसाळ गोमटी जिद्द धरी रे जिद्दीसाठी जिद्दी पोटी फळे रसाळ गोमटी
तू होतिस एक निर्बल अबला...... तू होतिस एक निर्बल अबला......
जीवन एक संघर्ष. जीवन एक संघर्ष.