Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mahesh Patil

Fantasy Tragedy

2  

Mahesh Patil

Fantasy Tragedy

!! शोधू नकोस मला !!

!! शोधू नकोस मला !!

1 min
1.4K


शोधू नकोस मला

हृदयाच्या अंधाऱ्या गल्लीतून,

नाहीत भेटत लोक

अशा गूढ ठिकाणाहून.


केलास जरी प्रयत्न मला शोधण्याचा

हृदयाच्या कड्या-कपाऱ्या धुंडाळण्याचा,

हाती नाही काहीच लागणार

मी नाही कधीच भेटणार.


जखमेवरील खपली मात्र नक्कीच निघेल

जूनं काहीतरी भरपूर आठवेल,

आसवांच्या नदीला पूर येईल

पण वर्तमानाच्या जाणीवेने ओसरेल ही .


म्हणून म्हणतो मी ,

उरले सुरले सारे बंध

टाक एका क्षणात तोडून .

शोधू नकोस मला

हृदयाच्या अंधाऱ्या गल्लीतून.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy