माझा गुन्हा एवढाच झाला जगताना झालो फितूर परंपरांचा एक तारा माझा गुन्हा एवढाच झाला जगताना झालो फितूर परंपरांचा एक तारा
शोधू नकोस मला हृदयाच्या अंधाऱ्या गल्लीतून, नाहीत भेटत लोक अशा गूढ ठिकाणाहून. शोधू नकोस मला हृदयाच्या अंधाऱ्या गल्लीतून, नाहीत भेटत लोक अशा गूढ ठिकाणाहून...
शब्दात मांडता नं येणारा आनंद देणारं .. हस्तलिखित ..पत्र .. शब्दात मांडता नं येणारा आनंद देणारं .. हस्तलिखित ..पत्र ..
ऐकू येते वाऱ्याची सळसळ ! ऐकू येते वाऱ्याची सळसळ !
त्राण जातो सारा उरतेच कुठे बळ । त्राण जातो सारा उरतेच कुठे बळ ।
माझ्या सात वर्षे निद्रनाशाच्या कालावधीत नवनवीन काव्य सुचत गेले व मी लिहित गेले. माझ्या सात वर्षे निद्रनाशाच्या कालावधीत नवनवीन काव्य सुचत गेले व मी लिहित गेले.