हळहळ.....( चारोळी.)
हळहळ.....( चारोळी.)
1 min
236
बेभान वारा वाहतांना
ऐकू येते वाऱ्याची सळसळ !
गळलेल्या पानांना मग
वाटू लागते हळहळ............
