I am poet , write poems and edit others also.
आठवणीतला मी, अजून आहे तिथेच जिथे आहेस तू , आठवणीतली. आठवणीतला मी, अजून आहे तिथेच जिथे आहेस तू , आठवणीतली.
तुझे रूप, सुंदर खूप, मनी अप्रूप वाटे माझ्या. तुझे रूप, सुंदर खूप, मनी अप्रूप वाटे माझ्या.
मी काळा, आणिक बावळा, हृदयीच्या कळा, निरनिरळा. मी काळा, आणिक बावळा, हृदयीच्या कळा, निरनिरळा.
शोधू नकोस मला हृदयाच्या अंधाऱ्या गल्लीतून, नाहीत भेटत लोक अशा गूढ ठिकाणाहून. शोधू नकोस मला हृदयाच्या अंधाऱ्या गल्लीतून, नाहीत भेटत लोक अशा गूढ ठिकाणाहून...