STORYMIRROR

Sunil Khandelwal

Inspirational

2  

Sunil Khandelwal

Inspirational

शिल्पकार

शिल्पकार

1 min
135

भाळीच लिहीले जे कोन कसे बदलणार  

तूच आहे तूझ्या जीवनाचा खरा शिल्पकार। 


 घेवूनी हाती शस्र तू हो सिद्ध लढाया 

हाती संकल्प घेवूनी प्रण घे जिंकाया। 


स्वयंसिद्ध अधीकारी तू होवूनी अश्वस्वार

घे रोखूनी घडनारी रोजचे संहार। 


सागरासम अथांग अन आशावादी मन 

लावूनी टाक तू सत्करमी तन मन धन। 


असंख्य आशा मनीच्या या जीवनाचा आधार 

घडून जाऊ दे आता तू एकदाची चमत्कार। 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational