शेतीवाला
शेतीवाला
तू संगम पाईप लाईनवाला
फक्त आहेस दिलवाला
मला कोणीतरी पाहिजे
माझ्यासाठी शेतीवाला
प्रेमात पैसेही लागतात
फक्त शायरी आहे तुझ्याकडे...
तू संगम पाईप लाईनवाला
फक्त आहेस दिलवाला
मला कोणीतरी पाहिजे
माझ्यासाठी शेतीवाला
प्रेमात पैसेही लागतात
फक्त शायरी आहे तुझ्याकडे...