STORYMIRROR

SATISH KAMBLE

Abstract

3  

SATISH KAMBLE

Abstract

शब्दांचे मायाजाल

शब्दांचे मायाजाल

1 min
538

मन हे जाते चिरून जेव्हा

शब्द लागतो जिव्हारी

पाणावलेल्या नयनांपुढे

क्षणात येते अंधारी


शब्दांचे हे मायाजाल

कधी हसवती कधी रडवती

दुःखाला हे सुखात आणि

सुखाला दुःखात बदलती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract