STORYMIRROR

DEVYANI KAWARE

Inspirational

3  

DEVYANI KAWARE

Inspirational

शब्द

शब्द

1 min
569

शब्द सांगतात आम्हाला इतिहास

युगायुगांचा 

शब्द देतात दाखला इतिहासातील 

महान व्यक्तीच्या जीवन कार्याचा

शब्द देतात जीवनाला आधार 

शब्दाविना जगणे बेकार

शब्दांना धार दिली तर युद्ध घडतात 

शब्दांचा वापर करून मने जोडली जातात 

शब्द बोलतांना जपून वापरायवे लागतात 

शब्द कधीतरी अबोला धरतात 

शब्द कधीकधी निःशब्द करतात 

शब्दाला शब्द दिला तर भांडण वाढते 

शब्दाला मान दिला जगणे छान वाटते 

शब्दात प्रेम आहे 

शब्दात विश्वास आहे 

शब्दात त्याग आहे 

शब्दात राज आहे 

शब्दात माज आहे 

शब्द मनातून मनाला जोडणारा जीवनाचा साज आहे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from DEVYANI KAWARE

शब्द

शब्द

1 min वाचा

Similar marathi poem from Inspirational