शब्द भावना...
शब्द भावना...
1 min
23.5K
कंठात मूक झालेल्या भावनांचे
हितगुज करण्यास शब्द आतुर
कटाक्ष टाकता जीवापाड प्रेमाचा
नयनातला भाव होई जणू फितूर