सौंदर्य
सौंदर्य
सौंदर्य हे देखणं डोळे भरून पहावं
पाहून ह्या रुपाला वेडं होऊन जावं,
या रुपाची आहे जादू लई निराळी
मी काय ते सांगू, आहे तुम्हाला सारं ठावं....
सौंदर्य हे देखणं डोळे भरून पहावं
पाहून ह्या रुपाला वेडं होऊन जावं,
या रुपाची आहे जादू लई निराळी
मी काय ते सांगू, आहे तुम्हाला सारं ठावं....