STORYMIRROR

Sunayana Borude

Romance

3  

Sunayana Borude

Romance

सौंदर्य तुझे...

सौंदर्य तुझे...

1 min
690

तुझ्या ओझरत्या सौंदर्याला 

जेव्हा बहार मदनाची आली

हूर हूर मीलनाची दाटुनी

गाली फुलली लाली.....

खांद्यावरुनी सरकला पदर

नजरा नजर जशी झाली

तुझ्या स्पर्शाने रोमारोमात

झाली जिवाची काहिलि...

स्वप्नसुंदरी अप्सरा तू जणू 

नाजुक तुझी अदा आहे

मन मोहक या सौंदर्यावर 

हा प्रेम दिवाना फिदा आहे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance