STORYMIRROR

SWATI WAKTE

Inspirational

4  

SWATI WAKTE

Inspirational

सैनिकांची गाथा

सैनिकांची गाथा

1 min
595


सलाम भारतीय सैनिकांना 

देशासाठी प्राण द्यायला तत्पर त्यांना 


सलाम त्या मातेला 

जिनी जन्म दिला सैनिकाला 


ऊन, वारा, पाऊस झेलून घेऊन 

देशाचे करती सैनिक रक्षण 


स्वार्थपेक्षा कर्तव्याला देती महत्व 

जनता राहती निश्चिन्त 


मुलं, बाळ, सण सोडून 

सीमेवर मांडती थान 


जगण्याचे त्यांच्या ध्येय निश्चित 

देशाचेच सदा व्हावे हीत 


सैनिकांची शौर्य गाथा ऐकून 

काटा येती अंगाला शहारून 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational