STORYMIRROR

करण वनारसे

Fantasy

1  

करण वनारसे

Fantasy

सावली

सावली

1 min
2.3K


मैत्रीच्या नात्याने,

ओंजळ माझी भरलेली


तुझ्या साथीने आयुष्याची

वाट नव्याने फुललेली


रात्र होती काळोखी,

दुःखात बुडालेली


सुखद तुझी सावली होती संगे

प्रकाश म्हणून चाललेली....


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

More marathi poem from करण वनारसे

Similar marathi poem from Fantasy