STORYMIRROR

Pranali Salve

Romance

3  

Pranali Salve

Romance

सावळा रंग

सावळा रंग

1 min
1.1K

रंगात रंगुनी त्या सावळ्याच्या रंग माझाच मला कळेना..

स्वरात धुंद होऊनी त्या गायकाच्या स्वर माझाच लागेना..

बहरलं आयुष्य त्या फुलांच बहरणं माझच मला उमजेना..

क्षितिजा पलिकडलं तेज त्या सूर्याचं किरणं माझीच मला दिसेना..

दाटलेल्या तुझ्या त्या प्रेमात बहरण माझाच मला जमेना..

रंगात रंगुनी त्या सावळ्याच्या रंग माझाच मला कळेना..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance