सारं हरलं
सारं हरलं
मागे फिरून फिरून तुला पटवलं
तूच माझं प्रेम हे मला जाणवलं
राणी तुझ्यासाठी मी तुझं गाव सांभाळलं...
तुझ्यावर माझी नजर किती दिवसाची
एक तूच आहेस माझ्यासाठी नवसाची
कोणी येऊ दे वाटेला तुझ्यावर मन जडलं....
तुझ्यासाठी मी किती मुलींची तोडली मनं
काही नको तूच दौलत तूच माझं धन
घाबरत नाही मी माझं तुझ्यासाठी सारं हरलं....
