STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

माझ्या मनावर......

माझ्या मनावर......

1 min
185

काल भेटली ती गल्लीच्या वळणावर 

पाहता तिला ताबा ना माझ्या मनावर......


वेड्यासारखं कधी प्रेम करत होती 

माझ्यावर ती जिवापाड मरत होती 

मला सोडून तू आज मरतेस कोणावर.....


एक वर्षानंतर तिला आज मी पाहिलं 

माझं मन ना आज माझ्याकडे राहिलं

हाक मारली तू बसेना विश्वास कानावर.....


चेहऱ्यावर पाहिली तिच्या मी नाराजी 

तिचं मन होईना माझ्या प्रेमासाठी राजी 

बेईमान अदा तिची राहिली ना भानावर.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy