STORYMIRROR

Shobha Wagle

Romance Tragedy

2  

Shobha Wagle

Romance Tragedy

सांज

सांज

1 min
265

सांजवेळी पाहतो मी रवि पश्चिमेला

आकाशाचे प्रतिबिंब तरंगे जलाशयात 

सुखद क्षणाच्या भेटी संग मम प्रियेच्या

आठवुनी काहुरे उठतात माझ्या हृदयात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance