STORYMIRROR

Sunayana Borude

Fantasy

3  

Sunayana Borude

Fantasy

सांज...

सांज...

1 min
261

सोबतीला असे आज ही सांज ओली

अवेळी आठवांचे धुके दाटलेली…

ऋतू जीवघेणे किती विसरावे..

पुन्हा मोहरावी प्रीत मनी रुजलेली...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy