सांग तुला..
सांग तुला..
सांग तुला काय मिळालं
प्रेमात मला का तू फसवलं..
तुझ्यासाठी झुरतोय मी
सांग तुला काय मिळालं..
हसायला शिकवलं मी तुला
मग आता तू रडवतेस का मला..
सांग तुला काय मिळालं
मला रडताना पाहून तुझं मन काय म्हणालं..
सांग तुला काय मिळालं
पवन ला तुझ्या तू अस का छळलं..
विरहात मला टाकुनी सखे
सांग तुला काय मिळालं...
सांग तुला काय मिळालं...
