STORYMIRROR

उमेश तोडकर

Romance

3  

उमेश तोडकर

Romance

सा.... या

सा.... या

1 min
262

वृंदावन ची राधाराणी

कृष्णाची ती राधा

बासरी वाजवे वृंदावनी

कृष्णासह राधा


झाली एकरूप ती

कृष्णासह ब्रिजधामी

राधाकृष्ण नाम जपे

सर्व वृंदावनवासी


राधा वृंदावनवासी

झाली कन्हैयाची प्रेयसी

आगाध प्रेम तयांचे

राधाकृष्ण नाम एक असे


नंतर राधा झाली अनयाची

कृष्ण रुक्मिणी सह मथुरा वसे

तरीही अंतर पडले नाही

प्रेमात दोघांचे नाव असे


अनयाची झाली आता राधा

कृष्ण आता विरहात दिसे

पडले असले दोघात अंतर

एक आत्मा दोन जीव असे

एक आत्मा दोन जीव असे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance