STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Classics

2  

Meenakshi Kilawat

Classics

'ऋतू हिरवा ऋतू बरवा'

'ऋतू हिरवा ऋतू बरवा'

1 min
14.1K



वंसत ऋतू भरतो रंग हा भारी,

रमती या सोहळ्यात ललना सुंदरी...

नवस्वप्न बाळगून सणउत्सवात,

नवसंजीवन देतो पाऊस संसारी...


मधुर रसमय ऋतू हा अद्भुत,

गंधारले मातीगंध दरवळती भूवरी...

गंधधुंद मदमस्त वाहतो पवन ही,

निसर्ग यौवन फूलवितो गानमंजिरी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics