STORYMIRROR

RUTUJA BHAGAT

Romance

3  

RUTUJA BHAGAT

Romance

रंग

रंग

1 min
300

श्यामवर्णी मृगनयनी अशी ती

शांततेच्या सहवासात रमलेली

लटक्या बटांसोबत खेळताना

हलकेच खळखळून हसलेली


पाहताच क्षणी तिच्यात विरून जावे

टिपताच तिने मी घायाळ व्हावे

नकळत तिने मजपाशी यावे

अजाणतेपणी मी तिच्या रंगात रंगावे


भान विसरून सारे मी

स्वप्नात हरवून जावे

घेऊन हातात हात

तिनेही माझ्यात रंगत जावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance