रित प्रितीची
रित प्रितीची
मज कशी नाही कळली?
तुज रित ना ही भावली
प्रित भ्रमरास का भुलली ?
रित प्रितीची ती खुण पटली
सल काळजात ही कसली ?
झुल प्रितीची मनी ठसली
नाद खुळा छंद का लाविला ?
साद मनाची ऐकू येते मनाला
मन तूझे गित तूझे चित्त कुठे?
क्षण असे तुझ्याच विचरात गुंतले..
रित नितिची वाट क भुलली
प्रित खुळी अशी मनी वसली...