पुरे झाला आता...
पुरे झाला आता...
पुरे झाला आता हा खेळ प्रेमाचा..
विनाकारण डोळ्यातून येणाऱ्या आसवांचा...
तुझी स्वप्ने निराळी माझ्या स्वप्नांना गगन भरारी...
तू नाहीस मला हवी तशी...
मी नाहीच तुझ्यासाठी...
उगाच मी तुझ्या प्रेमात रडायचे...
आणि मला रडताना पाहून तू हसायचे...
हे असेच किती दिवस चालायचे...