प्रत्येक जण वृक्षप्रेमी होईल
प्रत्येक जण वृक्षप्रेमी होईल
काय आहे या मानवा ने बनवलेल्या जगात,
जन्मजात जगाला पुरले
आणि उभारले स्वतःच्या बनवलेल्या जगात
अस्वीकार करून देवाच्या कृतिला,
अहंकारा ने केली विकृती
आणि बिघडवले या सूंदर प्रकृतिला,
जो देई मोकळा श्वास त्याला तोड़ले
त्याच्या सहवासा पासून दुरावले,
नसते गेले इतके बळी
जर झाड़े असते जगवली असती
जर झाड़े असते जगवली असती
आता खचू नको,
वृक्षप्रेम प्रत्येकाच्या मनात रुजवील...
आणि निसर्ग गर्व निर्माण करील...
दिवस नाही वाईट आले ना देवा ने दिले
ते मनुष्याने वाईट आणले,
स्वतःला शाहने इतके समजले की
कळलेच नाही स्वतःशी एवढे वैर कधी केले,
म्हणे देव आमचा अंत पाही
उत्तरात देवाच्या
"हे मनुष्या माज़ी जगहिरवाई तोडून तुझे जग साकरले"
ना मी तर अनत आहे मग मी कसा अंत करेल,
बोल एकच मनुष्या मी मेलेली झाड़े उमलून
बनवून वस्तू त्याचा सन्मान करेन,
मातीत बी रुजवेल त्याचे झाड़ होईल...
आणि त्याची नित्य सेवा होईल...
