STORYMIRROR

Shrikrishna Ubale

Inspirational

3  

Shrikrishna Ubale

Inspirational

प्रकाशाचे गीत

प्रकाशाचे गीत

1 min
164

दिवाळीच्या प्रकाशाची

अंधाराला भिती वाटते

प्रकाशाच्या मार्गानेच

जगामध्ये गती थाटते


मांगल्याची भाषा प्रकाश

आनंदाची आशा प्रकाश

चला त्याचे गीत गाऊ

प्रकाशात मनसोक्त न्हाऊ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational