प्रीत
प्रीत
बहरली अंगणी
लाल शेवंती
प्रित जडता
सख्या तुझ्यावरती....१
रोजचीच ती फुलं
छान दिसली
जाता समीप
वाटे गाली हसली.....२
प्रित वा-याने अशी
कळी खुलली
फुलं बनुन
वा-यासंगे झुलली.....३
मनी गुच्छ स्वप्नांचा
गंध मनात
स्वप्न जागवी
आशा नवी देहात.......४