STORYMIRROR

Pranjali Kalbende

Others

4  

Pranjali Kalbende

Others

नको मला बंधन

नको मला बंधन

1 min
335

जगू द्या ना मुक्त

नको मला गं बंधन

जगणे होणार उपयुक्त...१

संधीची कवाडे

असावी उघडी सदा

गाणार मी यशाचे पोवाडे...२

प्रोत्साहनामुळे

गतीमान होई चाल

कीर्तीचिन्ह नावापुढे जुळे....३

मनी ठसवले

धेय्य उरी बाळगले

नको मला बंधन कसले....४

संस्कार जतन

केले सदा काळजीने

आशीर्वाद मोठ्यांचे हे धन....५

मी अबोल होते

विद्येने बोलते केले

ज्ञानाशी जोडले नातेगोते......६


Rate this content
Log in