STORYMIRROR
सुंदर ते ध्यान
सुंदर ते ध्यान
सुंदर ते ध्यान
सुंदर ते ध्यान
मातीनं माखलेली माऊली
उभी शेतात धरुन विळी
सुंदर ते ध्यान कष्टकरी
जबाबदारी पेली घराची
राब राबती दिवसभरी
साहित्याला गुण द्या
लॉग इन
More marathi poem from Pranjali Kalbende
Download StoryMirror App