STORYMIRROR

Pranjali Kalbende

Others

3  

Pranjali Kalbende

Others

झुंज

झुंज

1 min
265

झुंज वास्तवाशी देता देता

बनले निडर, कणखर

क्षणाक्षणाला आव्हाने आली

स्विकारली हसतमुखाने

जगण्याची सार्थकता झाली...



Rate this content
Log in