प्रेमी कल्पना...!!
प्रेमी कल्पना...!!
ती गेली अन मी कल्पनाच करत राहिले
ती असती तरी ही मी कल्पनाच करत राहिले.
नेहमी कागदावर तिच्या साठी शब्द न शब्दा पेरत गेले
ती आली' थांबली' "कही काळ माझी ही झाली अन अकस्मात निघून ही गेली.... मी मात्र अजूनही कल्पनाच करत राहिले..!!
ती गेली अन मी कल्पनाच करत राहिले
तीच्या माझ्या खरया प्रेमासाठी मी नेहमीच कल्पना करत राहीलो
ती असती तर असे झाले असते ती नसती तर माझेच मला हासू झाले असते....
तिच्या मी मात्र नेहमीच कल्पना करत राहिले..!!
मी रोज माझ्या कल्पनेच्या दुनियात तीला शोधत असतो
मला पाहिजे तस मी तीला मढवत असतो...
ती भेटते कधी लिहीलेल्या ओळींन मध्ये तर कधी...
त्याच जुन्या ठिकाणी कधी काळी रमलो होते त्या ठिकाणी
हाता हात असलेल्या त्याच बाका वरति अन
मी नेहमीच कल्पना करत राहिले तीच्या वरती...
हो मी नेहमीच कवीता करतो तिच्या माझ्या भेटी वरती
जिथेच सोडून गेली मी तेथेच सुरू करतो कल्पना माझी.
मला पाहीजे तस, ती लाही पाहिजे होत तस..
सुरूवात करत कल्पना माझी.... ति नसली जरी जवळपास
मी सदैव कल्पना करतो ती आहे माझ्याच पाशी माझ्याच साठी.
मी नेहमीच कल्पना करतो तीच्या माझ्या प्रेमा साठी
मी नेहमी कल्पना करतो तीच्या माझ्या प्रेमा साठी

