Sanjay Ronghe

Abstract Action Inspirational

3  

Sanjay Ronghe

Abstract Action Inspirational

प्रेमाच्या वाटेवर

प्रेमाच्या वाटेवर

1 min
6


जुन्या त्याच आठवणी

होतात ताज्या जेव्हा ।

भेट होईल का परत

वाटे कुठे आणि केव्हा ।


एकेक आठवण ती

अजूनही ती अनमोल ।

अंतरातून येते बाहेर

नी कळते तिचे मोल ।


जाणतं सारच हे मन

तो आनंद ती आशा ।

मनाला मनाची कशी

कळायची ती भाषा ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract