प्रेमाची नशा
प्रेमाची नशा


चढली मला सखे
तुझ्या प्रेमाची नशा
त्यामुळेच झाली अशी
माझी आता दशा
प्रेमाचे नशेत
मी चिंब बुडाले
प्रेमाचे पाखरू
तुझ्या गावी उडाले
प्रेमाच्या नशेत
काय जादू असते
तिच्या नजरेत
मला स्पष्ट दिसते
तिच्या प्रेमाच्या नशेचा
वाटतो मजला हेवा
योग्य जोडीदार दिला
दिल्याचा धन्यवाद देवा