प्रेमाची जादू
प्रेमाची जादू
आज काय झालं कुणास ठाऊक
तुला पाहिलं समोर आणि
क्षणभर विसरच पडला या जगाचा
सर्व काही शांत
तुझे वाऱ्यावर उडणारे केस
गालावर आलेली नाजूक खळी
भान हरवून गेली
हृदयाची धडधड वाढली होती
कारण माझं हृदय पुन्हा तुझ्या प्रेमात पडल होत.

