प्रेमाचा वसंत
प्रेमाचा वसंत
आंबा मोहरता येते कोकीळेचे गुंजण
मन मोहर पण फुलून येतो वाजता तुझं पैंजण...
पानझड व्हावी तशी, तुझी दुखः झडावी....
आणि बहरात नवी पालवी फुलावी.....
पळसाची लाली तुझ्या ओठांवर यावी.....
आणि तू सुखाच्या झुल्यात झुलावी.....
हरभऱ्याचा खारूसपणा तुझ्या शब्दांत आन्....
सर्वांशी बोलतांना ठेव जरा भान.....
मधूमक्क्याला लिंबू मिठाची जोडी असू दे.....
तुझ्या अवीट आयुष्यात मला गोडी आणू दे......
वसंतापरी तू बहर ग राणी......
आणि मी कोकीळागत म्हणेल प्रेमाची गाणी.....

