STORYMIRROR

Jyoti deepak Suryawanshi

Romance

3  

Jyoti deepak Suryawanshi

Romance

प्रेमाचा रंग

प्रेमाचा रंग

1 min
414

प्रेमाला नसतो रंग

प्रेमाला नसतो गंध

प्रेम हररंगात समरस होते

हरगंधात गंधित होते

प्रेम अदृश्य तरीही........


चुंबकापरी ओढ लावते दोन जीवास डोळ्याने पाहतो दुनियेला

परी प्रेमामुळे बनते हृदयाचे कुणी खास

राधा कृष्णाचे, कच देवयानीचे

अन् नल दमयंतीचे

तसेच प्रत्येकाचे प्रेम.........


प्रेम टिकवून ठेवते प्रेमाचे बीज

कालही होते प्रेम

अन् असेल आज

प्रेमाचे अनंत रंग

कोणीही होतो या प्रेमात दंग......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance