STORYMIRROR

Jyoti deepak Suryawanshi

Romance

2  

Jyoti deepak Suryawanshi

Romance

चुंबन

चुंबन

1 min
608

अधराच्या पाकळ्या आज अधरांनीच टिपून घे.....

कोमल स्पर्श नाजूक अधरांचा मन भरून घे.....

स्पर्श पावन गुलाबी पाकळ्यांचा.....

प्रेम उधळून टाक आस्वाद घे गोड चुंबनाचा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance