STORYMIRROR

Jyoti deepak Suryawanshi

Romance

4  

Jyoti deepak Suryawanshi

Romance

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
512

पहिलं प्रेम डोळ्यातून थेट काळजात शिरत.

हृदयाची धडधड वाढते मन पिसाट होत.

सर्वस्व देऊन मन त्याचंच होऊन जातं.

पहिलं प्रेम आयुष्याच्या शेवटपर्यन्त काळजातच राहत.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance